Manaswi

Shrikant Kulange

  • Home
  • Author: Shrikant Kulange
  • Page 2

भावना आहेत, पण त्या पोहोचतात का?

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट माणसाच्या आयुष्यात भावना हा केंद्रबिंदू असतो. पण एक गोष्ट वास्तव आहे की प्रत्येकाला आपल्या भावनांचा समतोल साधणे सहज शक्य होत नाही. भावना असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या कशा, कुठे आणि किती व्यक्त करायच्या हे समजणे ही एक वेगळी मानसिक कौशल्य आहे. अनेकदा समस्या भावनांमुळे निर्माण होत नाहीत, तर त्या […]
Read More

Personality and work habits

How personality affects how well a person can work There is a visible layer of performance and an invisible layer of personality in every workplace. Organisations frequently assess the visible aspect via productivity, objectives, and efficiency. But the person’s personality is what drives everything they do, say, and do at work. It is important to […]
Read More

तक्रार की वास्तव?

©डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट “माझं कुणी ऐकतच नाही” हे वाक्य आपण आजूबाजूला अनेकदा ऐकतो. घरात, मित्रांच्या गप्पांत, कामाच्या ठिकाणी… एखादी व्यक्ती थोडी चिडलेली असते आणि मग हे वाक्य सहजपणे बाहेर पडतं. वरकरणी हे फक्त तक्रारीचं वाक्य वाटतं, पण त्यामागे अनेक सूक्ष्म मानसिक प्रक्रियांचा खेळ चालू असतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर माणसाला दोन गोष्टींची मूलभूत गरज […]
Read More

अपेक्षा आणि पूर्तता

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट आपण जसे इतरांकडून अपेक्षा करतो, तसे आपण त्यांच्याशी वागतो का? हा प्रश्न अगदी चपलख आणि मनाला भिडणारा सुद्धा. आपण नात्यांमध्ये काही मूलभूत अपेक्षा ठेवतो. आदर, प्रामाणिकपणा, भावनिक स्थैर्य, समजूतदारपणा, निष्ठा. आपल्याला वाटतं की या अपेक्षा स्वाभाविक आहेत. आणि खरं तर आहेतही. पण प्रश्न असा आहे की आपण स्वतः त्या मानकांनुसार सातत्याने […]
Read More

परफेक्ट माणसं…

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट एक प्रश्न होता “कुठल्या गुणांची माणसं आपल्या भोवती असावीत?”. म्हणजे आपण निवड गुणांवर करतोय, व्यक्तीवर नाही. सर्वबाजूनी योग्य प्रश्न, विचार करायला लावणारा. आपण लहानपणापासून एक छोटी कल्पना मनात बाळगतो. कुठेतरी एक आदर्श व्यक्ती आहे. पूर्ण समजून घेणारी, कधीही चूक न करणारी, कायम शांत, नेहमी योग्य निर्णय घेणारी. नात्यांत, मैत्रीत, नेतृत्वात, अगदी […]
Read More

मन जपलं तर आयुष्य सावरतं

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट भावनिक आणि मानसिक आरोग्य बिघडल्यावर त्याचा परिणाम माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर हळूहळू, पण खोलवर होतो. भावनिक आरोग्य म्हणजे आपण आपल्या भावना किती नीट ओळखतो, व्यक्त करतो आणि सांभाळतो; तर मानसिक आरोग्य म्हणजे विचार, वागणूक आणि दैनंदिन जीवनात काम करण्याची आपली क्षमता. जर मन सतत ताण, राग, दु:ख किंवा गोंधळलेल्या भावनांनी भरलेलं असेल […]
Read More

क्षमाशीलता

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ “ तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” (आ गले लग जा मूव्ही) ही ओळ नात्यांच्या खोलपणाबद्दल बोलते. जेव्हा नातं इतकं जुडलेलं असतं, तेव्हा राग धरून ठेवणं मनाला जड जातं. क्षमा म्हणजे कधी कधी त्या नात्याच्या मुळाशी परत जाण्याचा प्रयत्न असतो. भूतकाळातील वेदना मान्य करतानाही नात्याची किंमत ओळखणं. “Forgiveness isn’t […]
Read More

मुलांवर ओरडताय का?

  मुलांवर ओरडणे किंवा शिक्षा करणे ही पद्धत आपल्या समाजात इतकी खोलवर रुजलेली आहे की अनेकांना ती “शिस्त” वाटते, हिंसा नाही. पण मानसशास्त्र आणि ब्रेन सायन्स गेल्या काही दशकांत स्पष्ट सांगत आहे की सततचा राग, अपमान किंवा शारीरिक शिक्षा मुलांच्या मेंदूवर आणि विचारक्षमतेवर थेट परिणाम करतात. अनेक पालक नेमके याच विषयावर चिंता करताना दिसतात. लहान […]
Read More

मुलं आणि पालक – संवाद

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ मुलं पालकांवर नाराज होतात ते बहुतेक वेळा एखाद्या एकाच प्रसंगामुळे नसतं. ती नाराजी हळूहळू साचत जाते. जेव्हा मुलांच्या भावना वारंवार दुर्लक्षित होतात, त्यांच्या भीतीला किंवा संभ्रमाला गांभीर्याने घेतलं जात नाही, तेव्हा त्यांच्या मनात एक शांत दुरावा तयार होऊ लागतो. मुलांसाठी मानसिक आधार म्हणजे फक्त समस्या सोडवणं नसतं, तर त्यांच्या भावनांना […]
Read More
Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us