Manaswi

mental health

परफेक्ट माणसं…

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट एक प्रश्न होता “कुठल्या गुणांची माणसं आपल्या भोवती असावीत?”. म्हणजे आपण निवड गुणांवर करतोय, व्यक्तीवर नाही. सर्वबाजूनी योग्य प्रश्न, विचार करायला लावणारा. आपण लहानपणापासून एक छोटी कल्पना मनात बाळगतो. कुठेतरी एक आदर्श व्यक्ती आहे. पूर्ण समजून घेणारी, कधीही चूक न करणारी, कायम शांत, नेहमी योग्य निर्णय घेणारी. नात्यांत, मैत्रीत, नेतृत्वात, अगदी […]
Read More

मन जपलं तर आयुष्य सावरतं

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट भावनिक आणि मानसिक आरोग्य बिघडल्यावर त्याचा परिणाम माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर हळूहळू, पण खोलवर होतो. भावनिक आरोग्य म्हणजे आपण आपल्या भावना किती नीट ओळखतो, व्यक्त करतो आणि सांभाळतो; तर मानसिक आरोग्य म्हणजे विचार, वागणूक आणि दैनंदिन जीवनात काम करण्याची आपली क्षमता. जर मन सतत ताण, राग, दु:ख किंवा गोंधळलेल्या भावनांनी भरलेलं असेल […]
Read More

क्षमाशीलता

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ “ तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” (आ गले लग जा मूव्ही) ही ओळ नात्यांच्या खोलपणाबद्दल बोलते. जेव्हा नातं इतकं जुडलेलं असतं, तेव्हा राग धरून ठेवणं मनाला जड जातं. क्षमा म्हणजे कधी कधी त्या नात्याच्या मुळाशी परत जाण्याचा प्रयत्न असतो. भूतकाळातील वेदना मान्य करतानाही नात्याची किंमत ओळखणं. “Forgiveness isn’t […]
Read More

मुलांवर ओरडताय का?

  मुलांवर ओरडणे किंवा शिक्षा करणे ही पद्धत आपल्या समाजात इतकी खोलवर रुजलेली आहे की अनेकांना ती “शिस्त” वाटते, हिंसा नाही. पण मानसशास्त्र आणि ब्रेन सायन्स गेल्या काही दशकांत स्पष्ट सांगत आहे की सततचा राग, अपमान किंवा शारीरिक शिक्षा मुलांच्या मेंदूवर आणि विचारक्षमतेवर थेट परिणाम करतात. अनेक पालक नेमके याच विषयावर चिंता करताना दिसतात. लहान […]
Read More

इच्छा आणि अपेक्षांचे खेळ

©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ माणसाचं आयुष्य म्हणजे सतत चालणारा एक आतला खेळ आहे. या खेळात दोन प्रमुख खेळाडू असतात – इच्छा आणि अपेक्षा. इच्छा आपल्याला पुढे चालायला प्रेरणा देते, तर अपेक्षा त्या प्रवासात आपण काय मिळवायचं, कसं मिळवायचं याचं चित्र रंगवते. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा ही चित्रं वास्तवाशी जुळत नाहीत. एक तरुण मुलगा […]
Read More

निवड…

शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलते, आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य… गूढ परंतु सत्य. मानवी जीवनात शब्द आणि माणसं या दोन्ही गोष्टी अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी भूमिका बजावतात. शब्द हे फक्त संवादाचे साधन नसतात, ते भावनांचे वहन करणारे माध्यम असतात. आपण कोणत्या पद्धतीने बोलतो, कोणते शब्द वापरतो, यावरून समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल भावना तयार […]
Read More

सवय लिहिण्याची..

सवय लिहिण्याची… डॉ श्रीकांत कुलांगे, मानसोपचार तज्ज्ञ आज psychologist कडे येणाऱ्या अनेक केसेस ऐकताना एक गोष्ट वारंवार लक्षात येते. माणूस जास्त वेळ स्क्रीनवर जगतोय आणि हाताने लिहिण्याची सवय हळूहळू कमी होत चालली आहे. ही बदलती सवय थेट आजार म्हणून समोर येत नाही, पण त्याचे परिणाम लक्ष, स्मरणशक्ती, भावनिक स्थैर्य आणि वागणुकीवर स्पष्ट दिसतात. लहान मुलांच्या […]
Read More

वागणुकीतील बदल आणि आतली अस्वस्थता

वागणुकीतील बदल आणि आतली अस्वस्थता ©डॉ श्रीकांत कुलांगे, मानसोपचार तज्ज्ञ काल आशिषच्या वागणुकीत दिसलेला बदल हा एका दिवसात घडलेला प्रकार नाही. मागील काही आठवड्यांपासून त्याच्या वागण्यात जाणवणारा फरक आणि काल जुन्या मित्रांशी जिव्हारी लागेल अशी झालेली बोलणी, हे सगळं एकत्र पाहिलं तर ते एका आतल्या मानसिक प्रक्रियेचं बाह्य रूप वाटतं. मानसशास्त्र सांगतं की, माणसाची वागणूक […]
Read More
call us