Manaswi

mental health

डोळे मिटले की मनातले प्रश्न का जागे होतात?

डोळे मिटले की मनातले प्रश्न का जागे होतात? एक साधक, त्याचे अस्वस्थ मन आणि शांततेचा शोध… काल एका साधकाने अगदी सहजपणे मला एक प्रश्न विचारला. प्रश्न साधा होता, पण त्यामागे मनाची मोठी घालमेल दडलेली होती. तो म्हणाला, “सर, मी रोज योग करतो, ध्यान करतो. सकाळी लवकर उठून शांत बसण्याचा प्रयत्न करतो. पण एक विचित्र गोष्ट […]
Read More

काम आणि मनाची शांती…

काम आणि मनाची शांती… डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट काम करताना मन शांत ठेवता येतं का? हा प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच. काही लोक दिवसभर प्रचंड काम करूनही संध्याकाळी हसतमुख असतात, तर काहीजण थोडंसं काम करूनही मानसिकदृष्ट्या थकलेले दिसतात. असं का होत असावं? कामाचं स्वरूप, जबाबदाऱ्या, सभोवतालची परिस्थिती यांचा परिणाम नक्कीच होतो. पण त्याचबरोबर […]
Read More

काजव्याने सूर्याची बरोबरी करायची नसते!

काजव्याने सूर्याची बरोबरी करायची नसते! डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट आपल्या समाजात एक मजेदार म्हण आहे, “बोचा चमकतो म्हणून काजव्याने सूर्याची बरोबरी करायची नसते.” या म्हणीमध्ये मानवी स्वभाव, अहंकार, स्वतःबद्दलचा गैरसमज आणि आपल्या क्षमतेची जाणीव याबद्दल खूप मोठा अर्थ दडलेला आहे. काजवा अंधारात चमकतो. त्याचा प्रकाश सुंदर असतो, त्याचं स्वतःचं एक महत्त्व असतं. पण त्या छोट्याशा […]
Read More

दोष मनाचा की शरीराचाही?

दोष मनाचा की शरीराचाही? डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट सकाळी उठल्यापासून डोक्यात अनेक विचार सुरू असतात. आज हे काम करायचं आहे, कालचं काम अजून बाकी आहे, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, कुणाला भेटायचं आहे. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली की मन एकाग्र होत नाही. एका कामात लक्ष घातलं की दुसऱ्या कामाचा विचार येतो. दिवसभर काही ना […]
Read More

सुशिक्षित… पण पुण्यात वागणूक का बरं अशी?

सुशिक्षित… पण पुण्यात वागणूक का बरं अशी? कामानिमित्त अनेकजण पुण्यात येतात आणि अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन जातात. काहीजण खाजगीत व्यक्त होतात तर काही लिहून. पुणे म्हणजे काय तर शिक्षणाचं माहेरघर. गल्लीगल्लीत कॉलेज, चौकाचौकात क्लासेस आणि प्रत्येक दुसऱ्या माणसाकडे किमान दोन डिग्र्या. त्यामुळे पुण्यात “मी सुशिक्षित आहे” हे सांगावं लागत नाही, ते गृहीतच धरलेलं असतं. पण […]
Read More

अरेंज मॅरेज….प्रेम आणि ऍडजस्टमेंट

*अरेंज मॅरेज….प्रेम आणि ऍडजस्टमेंट* डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट अरेंज मॅरेज म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं, दोन संस्कारांचं आणि दोन वेगळ्या जगण्याच्या पद्धतींचं एकत्र येणं. आपल्या समाजात ही परंपरा खूप खोलवर रुजलेली आहे. पण या परंपरेसोबत एक मानसिक प्रवासही चालू असतो, जो बाहेरून दिसत नाही. प्रेमविवाहात आधी भावना तयार होतात आणि नंतर नातं […]
Read More

मर्यादा…

*मर्यादा…* डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट आपण स्वतःला किती ओळखतो, हा प्रश्न आपण फार कमी वेळा स्वतःला विचारतो. आपल्या मर्यादा नेमक्या कुठे आहेत, याची स्पष्ट जाणीव अनेकांना नसते. काही मर्यादा खऱ्या असतात, तर काही फक्त आपल्या मनाने उभ्या केलेल्या भिंती असतात. भीती, शंका, आणि “मी नाही करू शकत” हा आतला आवाज आपल्याला थांबवतो. पण गंमत अशी […]
Read More

मन गोंधळात आहे का??

*मन गोंधळात आहे का?* डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट मन गोंधळलेलं असतं तेव्हा माणूस बाहेरून ठीक दिसतो, पण आतून सतत ताणाखाली असतो. निर्णय घ्यायचा असतो, पण मन दोन-तीन दिशांना ओढत राहतं. एक पाऊल पुढे टाकायचं, आणि लगेच शंका परत खेचते. हा जो “confused mind” आहे, तो फक्त विचारांचा प्रश्न नसतो; तो आपल्या भावनांवर, वागण्यावर आणि शेवटी […]
Read More

नजरिया…

*नजरिया…* डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ आजच्या काळात बाहेरचं वातावरण खूप वेगानं बदलत आहे. बातम्या, सोशल मिडिया, कामाचा ताण, नात्यांमधील बदल, अपेक्षांचं ओझं… हे सगळं एकत्र येऊन मनावर सतत काही ना काही परिणाम करत असतं. अनेकांना असं वाटतं की मन शांत ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती […]
Read More

कुणी मला समजून घेत नाही…

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट घरात सगळं सुरळीत दिसत असतं, पण अनेक स्त्रियांच्या मनात एक शांत नाराजी सतत साचत असते — “कुणी मला समजून घेत नाही.” हे वाक्य फक्त तक्रार नसतं, ते आतल्या थकव्याचं, अपेक्षांचं आणि न बोलल्या गेलेल्या भावनांचं प्रतिबिंब असतं. स्त्री जेव्हा घरात अनेक भूमिका निभावत असते — आई, पत्नी, सून, मुलगी — तेव्हा […]
Read More
call us