Manaswi

mental health

मतभेद हाताळणी

©डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट रोजच्या जगण्यात आपले मतभेद कुणाशी का होईना होत राहतात. परंतु यामुळे काही संबंध कायमचे बंद होतात. अशा अनेक केसेस समुपदेशन साठी सातत्याने येतात. मतभेद हा मानवी नात्यांचा शत्रू नाही, पण त्याला आपण कसं हाताळतो यावर नातं टिकतं की तुटतं हे ठरतं. दोन माणसं म्हणजे दोन वेगळे अनुभव, वेगळे विचार, वेगळ्या गरजा. […]
Read More

भावनिक ब्लॅकमेल

© डॉ. श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट नवीन लग्न झालेली काही जोडपी बोलताना एक गोष्ट वारंवार सांगतात—“तो/ती मला इमोशनली ब्लॅकमेल करतो/करते.” सुरुवातीला हे थोडं मोठं शब्द वाटतं, पण नीट पाहिलं तर अशा गोष्टी आपल्या आजूबाजूलाच घडत असतात. आणि मजेशीर म्हणजे, अनेकदा आपल्यालाच कळत नाही की आपण दुसऱ्याला भावनिक पातळीवर हाताळतो आहोत. हे सगळं फार मोठ्या गोष्टींनी होत […]
Read More

पॅनिक अटॅक

*पॅनिक अटॅक* डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट पॅनिक अटॅक हा शब्द आपण हल्ली खूप सहज वापरतो, पण ज्याला तो खरोखर अनुभवायला येतो त्याच्यासाठी तो फक्त “घाबरणे” नसतो, तर जणू काही अचानक आयुष्याचा ताबाच सुटल्यासारखा वाटतो. कोणताही स्पष्ट धोका नसताना छातीत धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, घाम येतो, डोकं हलकं वाटतं आणि एक विचित्र भीती मनाला पकडते—“आता […]
Read More

वटवृक्ष

  डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट ( _आजचा लेख हा सामजिक आणि मानसिक भूमिकेतून लिहिला आहे_ .) कुटुंब ही केवळ नात्यांची साखळी नसते, ती एक जिवंत सामाजिक आणि मानसिक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेला दिशा देणारी, स्थैर्य देणारी आणि संकटाच्या वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी जी व्यक्ती असते, तिला आपण कुटुंबप्रमुख म्हणतो. अनेक घरांमध्ये ही भूमिका वडील […]
Read More

दृष्टीकोन

डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट “आजकालची पिढी लग्नाला सिरीयसली घेत नाही का?” हा प्रश्न मला अनेकदा समुपदेशन दरम्यान विचारला जातो. अर्थात हा निष्कर्ष थोडा घाईत काढलेला वाटतो. प्रश्न “ते सिरीयसली घेतात का?” इतकाच नाही, तर “कशा प्रकारे घेतात?” हा जास्त महत्त्वाचा आहे. कारण दृष्टिकोन बदललाय, जबाबदारीची भावना नाहीशी झालेली नाही. सामाजिक पातळीवर मोठा बदल दिसतो. आधी […]
Read More

भावना आहेत, पण त्या पोहोचतात का?

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट माणसाच्या आयुष्यात भावना हा केंद्रबिंदू असतो. पण एक गोष्ट वास्तव आहे की प्रत्येकाला आपल्या भावनांचा समतोल साधणे सहज शक्य होत नाही. भावना असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या कशा, कुठे आणि किती व्यक्त करायच्या हे समजणे ही एक वेगळी मानसिक कौशल्य आहे. अनेकदा समस्या भावनांमुळे निर्माण होत नाहीत, तर त्या […]
Read More

Personality and work habits

How personality affects how well a person can work There is a visible layer of performance and an invisible layer of personality in every workplace. Organisations frequently assess the visible aspect via productivity, objectives, and efficiency. But the person’s personality is what drives everything they do, say, and do at work. It is important to […]
Read More

तक्रार की वास्तव?

©डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट “माझं कुणी ऐकतच नाही” हे वाक्य आपण आजूबाजूला अनेकदा ऐकतो. घरात, मित्रांच्या गप्पांत, कामाच्या ठिकाणी… एखादी व्यक्ती थोडी चिडलेली असते आणि मग हे वाक्य सहजपणे बाहेर पडतं. वरकरणी हे फक्त तक्रारीचं वाक्य वाटतं, पण त्यामागे अनेक सूक्ष्म मानसिक प्रक्रियांचा खेळ चालू असतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर माणसाला दोन गोष्टींची मूलभूत गरज […]
Read More

अपेक्षा आणि पूर्तता

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट आपण जसे इतरांकडून अपेक्षा करतो, तसे आपण त्यांच्याशी वागतो का? हा प्रश्न अगदी चपलख आणि मनाला भिडणारा सुद्धा. आपण नात्यांमध्ये काही मूलभूत अपेक्षा ठेवतो. आदर, प्रामाणिकपणा, भावनिक स्थैर्य, समजूतदारपणा, निष्ठा. आपल्याला वाटतं की या अपेक्षा स्वाभाविक आहेत. आणि खरं तर आहेतही. पण प्रश्न असा आहे की आपण स्वतः त्या मानकांनुसार सातत्याने […]
Read More
call us