दोष मनाचा की शरीराचाही?
दोष मनाचा की शरीराचाही? डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट सकाळी उठल्यापासून डोक्यात अनेक विचार सुरू असतात. आज हे काम करायचं आहे, कालचं काम अजून बाकी आहे, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, कुणाला भेटायचं आहे. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली की मन एकाग्र होत नाही. एका कामात लक्ष घातलं की दुसऱ्या कामाचा विचार येतो. दिवसभर काही ना […]


