पॅनिक अटॅक
*पॅनिक अटॅक* डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट पॅनिक अटॅक हा शब्द आपण हल्ली खूप सहज वापरतो, पण ज्याला तो खरोखर अनुभवायला येतो त्याच्यासाठी तो फक्त “घाबरणे” नसतो, तर जणू काही अचानक आयुष्याचा ताबाच सुटल्यासारखा वाटतो. कोणताही स्पष्ट धोका नसताना छातीत धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, घाम येतो, डोकं हलकं वाटतं आणि एक विचित्र भीती मनाला पकडते—“आता […]

