भावना आहेत, पण त्या पोहोचतात का?
डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट माणसाच्या आयुष्यात भावना हा केंद्रबिंदू असतो. पण एक गोष्ट वास्तव आहे की प्रत्येकाला आपल्या भावनांचा समतोल साधणे सहज शक्य होत नाही. भावना असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या कशा, कुठे आणि किती व्यक्त करायच्या हे समजणे ही एक वेगळी मानसिक कौशल्य आहे. अनेकदा समस्या भावनांमुळे निर्माण होत नाहीत, तर त्या […]

