Manaswi

Shrikant Kulange

  • Home
  • Author: Shrikant Kulange
  • Page 2

सवय लिहिण्याची..

सवय लिहिण्याची… डॉ श्रीकांत कुलांगे, मानसोपचार तज्ज्ञ आज psychologist कडे येणाऱ्या अनेक केसेस ऐकताना एक गोष्ट वारंवार लक्षात येते. माणूस जास्त वेळ स्क्रीनवर जगतोय आणि हाताने लिहिण्याची सवय हळूहळू कमी होत चालली आहे. ही बदलती सवय थेट आजार म्हणून समोर येत नाही, पण त्याचे परिणाम लक्ष, स्मरणशक्ती, भावनिक स्थैर्य आणि वागणुकीवर स्पष्ट दिसतात. लहान मुलांच्या […]
Read More

वागणुकीतील बदल आणि आतली अस्वस्थता

वागणुकीतील बदल आणि आतली अस्वस्थता ©डॉ श्रीकांत कुलांगे, मानसोपचार तज्ज्ञ काल आशिषच्या वागणुकीत दिसलेला बदल हा एका दिवसात घडलेला प्रकार नाही. मागील काही आठवड्यांपासून त्याच्या वागण्यात जाणवणारा फरक आणि काल जुन्या मित्रांशी जिव्हारी लागेल अशी झालेली बोलणी, हे सगळं एकत्र पाहिलं तर ते एका आतल्या मानसिक प्रक्रियेचं बाह्य रूप वाटतं. मानसशास्त्र सांगतं की, माणसाची वागणूक […]
Read More

मन जे मानतं, शरीर ते घडवतं

मन जे मानतं, शरीर ते घडवतं ©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ आपण रोज सकाळी उठतो तेव्हा फक्त शरीर उठत नाही, तर आपल्या मनातली एक ठराविक भूमिका देखील जागी होते. “आज दम लागतोय”, “आज मूड नाही”, “आता माझ्याकडून हे शक्य नाही” असे विचार नकळत मनात फिरू लागतात. गंमत अशी की शरीर या विचारांना आदेश समजून प्रतिसाद […]
Read More

पोट आणि मानसिक आरोग्य

पोट आणि मानसिक आरोग्य ©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ अनेकदा पोट बिघडलं की आपले विचार बदललेले जाणवतात. त्यामुळे काही व्यक्तींचे शरीरासोबत मानसिक त्रास तिथूनच सुरू व्हायला लागतात. पचनसंस्था आणि मन यांचं नातं आपण वेगळं मानतो, पण प्रत्यक्षात दोन्ही एकमेकांशी अतिशय घट्ट जोडलेले असतात. शरीरात जे चालतं, त्याचा परिणाम मनावर होतो आणि मनात जे चालतं, त्याची […]
Read More

संस्कृत श्लोक, जप आणि आपलं मन

      संस्कृत श्लोक, जप आणि आपलं मन ©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ सकाळी किंवा संध्याकाळी कुणीतरी शांतपणे श्लोक म्हणताना आपण पाहतो. कुणी जप करत असतो, कुणी हळू आवाजात मंत्रोच्चार करत असतो. अनेकदा क्लायंट म्हणतात की, “जप केल्यावर मन हलकं होतं,” “डोक्यातील गोंधळ कमी होतो,” “झोप चांगली लागते.” मग हा अनुभव फक्त श्रद्धेचा भाग […]
Read More

उदासीनता आणि मानसिक आरोग्य

कधी असं वाटतं का की “काहीच करावंसं वाटत नाही?” आवडत्या गोष्टीही आता बोअर वाटतात? कोणाशी बोलायची इच्छा होत नाही आणि मनात एक रिकामेपणा जाणवतो? हीच अवस्था म्हणजे उदासीनता — जेव्हा मन थकलं असतं आणि भावनांनी दमून गेलं असतं. उदासीनता म्हणजे आळस नाही, ही मनाची विश्रांती घेण्याची पद्धत आहे. जसं शरीराला खूप कामानंतर थोडा आराम लागतो, तसंच […]
Read More

आपला उद्देश आणि भविष्य – आपल्याला आपले उद्देश घडवतात

आपल्याला आपले उद्देश घडवतात हे मी एका कार्यशाळेत सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी बऱ्याच काळानंतर भेटीनंतर याची पावती दिली. अर्थात, ही गोष्ट जगमान्य आहे की उद्देशहीन जीवन एका बेचव जेवणासारखे असते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचे विकासाचे अनेक घटक आहेत, आणि त्यात आपल्या उद्देशाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रभाव आणि व्यक्तिगत अनुभवानुसार माणसाचे व्यक्तिमत्व किती प्रमाणात विकसित […]
Read More

राजकीय वादविवाद आणि मानसिक आरोग्य

भारत आणि बाहेरील राष्ट्र किंवा अंतर्गत राजकारणातील होणारी उलट सुलट बयानबाजी रोज ऐकायला, वाचायला भेटते. आणि त्यातून काहीना छान वाटते, काहींचा अगदी तिळपापड होतो तर काही जाणूनबुजून शांत राहतात. राजकारण हे एक महत्वाचे सामाजिक क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध विचारधारांकडे, मूल्ये, आणि आस्थांना स्थान आहे. त्याचबरोबर, राजकीय वादविवाद, जो विविध कारणांमुळे उद्भवला जातो, तो सामान्य जनतेच्या […]
Read More

मानसिक आरोग्य दिवस आणि आपण भारतीय – एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी साजरा होणारा “जागतिक मानसिक आरोग्य दिवस” म्हणजे फक्त एक आरोग्य जनजागृती दिन नाही, तर माणसाच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची एक संधी आहे. “मानसिक आरोग्य” हा शब्द आपण ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ, त्यातील संवेदनशीलता आणि आपल्या भारतीय संस्कृतीशी असलेला खोल संबंध आपण अनेकदा विसरतो. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हो! मानसिक आरोग्य […]
Read More
Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us